कोकणसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सुरज लाड यांच्या हाऊस ऑफ केक चा सावंतवाडीत बोलबाला

 

*▪️गोव्यातील प्रसिद्ध मोंनजीनीज केक फॅक्टरी चा राजिनामा देऊन केला स्वताचा व्यवसाय सुरू*

*▪️आपल्या पसंतीच्या केक ची मागणी केल्र्यानंतल अवघ्या दोन तासात रूचकर केक आपल्या हाती* *

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :*राहुल गायकवाड*

*🎴 सावंतवाडी :*
गेल्या वर्षी लाॅक डाऊनच्या काळात घरात अडकलेला शिवरायांचा शूर मावळा शिरशिंगे गावचा गडकरी व सध्या सावंतवाडी बिरोडकर टेंब येथे स्थायिक असलेला सुरज लाड याच्या हाऊस ऑफ केक ने सावंतवाडी तालुक्यात नाव केले आहे,
मोंनजीनीज केक फॅक्टरी वेरणा गोवा येथील नोकरीला राम राम ठोकून सूरज याने आपल्या राहत्या घरातच केक फॅक्टरी तयार केली आहे. ब्लॅक फॉरेस्ट, व्हाईट फॉरेस्ट,पायनॅपल,बटरस्कॉच,मॅंगो, स्ट्रॉबेरी,ब्लॅक करंट, चॉकलेट क्रीम,रसमलाई, फोटो केक, स्पेशल थीम केक, पिनाटा केक,अशा प्रकारचे अव्वल व चविष्ट केक बनवून सूरज याच्या हाऊस ऑफ केक चे नाव अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे.
विशेष म्हणजे सावंतवाडी शहरात घरपोच सेवा देण्याची सोय ही उपलब्ध आहे,एखाद्या ग्राहकाने एकदा सुरज लाड यांच्या हाऊस ऑफ केक मधून केक घेतला तो ग्राहक पून्हा दुसरीकडे जाणार नाही याची हमी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल देत आहे,
विनम्र व घरपोच सेवा ती ही बाजार भावापेक्षा कमी दर ही हाऊस ऑफ केक ची खास वैशिष्ट्य आहेत,केक साठी संपर्क साधा व निश्चित रहा संपर्क साधा ७५०७३६७८५६–९१७३८५५०१५०६
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FiUpx9Y03kdHjAHlJAYwkX

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!