देवसू येथे चक्रीवादळामुळे दोन घरांवर झाडे पडून नुकसान
*🖥️ Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत*
*🎴सावंतवाडी,दि१६मे,:-* 15 मेच्या पहाटेपासून सुरू झालेल्या पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे देवसू फौजदारवाडी येथील सुरेंद्र देसाई यांच्या घरावर आंब्याची फांदी पडून अंगणातील पत्र्यांचे सुमारे वीस हजार रुपयाचे नुकसान झाले तसेच खालचीवाडी येथील मधुकर गावडे यांच्या घरावर झाड पडून त्यांचे सुमारे दहा हजाराचे नुकसान झाले या नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करून नुकसानभरपाईसाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार आहेत .या चक्रीवादळात दानोली पंचक्रोशी मध्ये ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडून तसेच शेतकऱ्यांच्या बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🚲फक्त एक फोन करा आणि सायकल मिळवा घरपोच🏛️*
_🔐लाँकडाऊनला सहकार्य करुया.._
_सायकल चालवून आरोग्यदायी फायदे मिळवूया🚲_
_🚲नवीन सायकल खरेदी साठी विश्वसनीय ठिकाण *सन १९५३* पासून_
*पेडणेकर सायकल कंपनी*
_मेनरोड,सालईवाडा ता.सावंतवाडी_
🔷जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे टिकाऊ व दमदार सायकल ची विविध प्रकार उपलब्ध
*🚴🏻♀️😍चला तर मग वाट कुणाची बघताय आपली नवीन सायकल खरेदी करुया😍🚴🏻♀️*
💷बजाज फायनान्स ची सेवा उपलब्ध
☎️फोन करा आणि मिळवा घरपोच सायकल
*📲संपर्क:- 9421269525/7083235822/8108285128*
अटी व नियम लागू
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

