आपत्कालीनकोकण

माडाच्या झावळाने घेतला पेट…

सावंतवाडी

सालईवाडा मारुती मंदिर जवळ असलेल्या ट्रान्सफर वर माडाचे झावळ पडून पेट घेतल्याने काही काळा सावंतवाडी शहराचा वीज पुरवठा खंडित झाला.
ही घटना आज दहाच्या सुमारास घडली .डॉक्टर अनिष स्वार आपल्या कर्मचाऱ्यांला सोडण्यासाठी त्या मार्गे जात असताना त्यांनी ही घटना कॅमेरा बद्ध केली. सदरचा विद्युत पुरवठा अद्याप पर्यंत सुरळीत करण्यात आलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!