जिल्ह्यातील पहिल्या जैव इंधन निर्मिती प्रकल्पाच्या भुमीपुजनाचा कार्यक्रम सांगेली येथे कोव्हीड नियमांचे पालन करत संपन्न
*▪️जिल्ह्यातील पहिल्या जैव इंधन निर्मिती प्रकल्पाच्या भुमीपुजनाचा कार्यक्रम सांगेली येथे कोव्हीड नियमांचे पालन करत संपन्न*
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी:त्रिविक्रम सावंत
🎴सावंतवाडी,दि१५मे,:-* मायबा प्रोड्युसर कंपनी आणि मीरा क्लीन फ्युल लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील पहिल्या सांगेली येथे साकारत असलेल्या बहुउद्देशीय महत्त्वाकांक्षी जैवइंधन व सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्पाचे भुमीपुजन शुक्रवारी १४ मे रोजी अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले
या प्रकल्पामधुन दररोज ६०० टन बायोमास व कचऱ्यावर प्रक्रिया करून प्रतीदिन ६० टन बायोसीएनजी व ६५ टन उत्तम दर्जाचे सेंद्रिय खत उत्पादन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा सावंतवाडी तालुक्यातील शेतकरी वर्गाला फायदा होणार आहे. या प्रकल्पामध्ये होणारे सेंद्रिय खत स्थानिक शेतकरी सभासदांना अत्यल्प दरामध्ये पुरवले जाणार आहे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीद्वारे उत्पन्न केलेला शेतमाल योग्य हमीभावात खरेदी केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडुन होणारी पिळवणुक थांबुन शेतकरी आर्थिकद्रृष्ट्या सधन होणार आहे. रासायनिक शेतीमुळे नापिक झालेल्या शेतजमिनी पुर्नलागवडीखाली आणुन येथील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पाडण्याचे काम या प्रकल्पाच्या माध्यमातून केले जाणार आहे. तसेच या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे २५०० कुशल व अकुशल तरुणांना रोजगार मिळणार आहे. महिला सक्षमीकरणाद्वारे बचत गटांना शेतीपुरक व्यवसाय करण्यास मदत केली जाणार असुन सभासदांना दरवर्षी त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात लाभांश दिला जाणार आहे. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी बायोसीएनजी प्रकल्पाचे सभासद होऊन आपल्या वैयक्तिक व तालुक्याच्या विकासासाठी हातभार लावा असे आवाहन या प्रकल्पाच्या संचालकांनी या वेळी केले .
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🚲फक्त एक फोन करा आणि सायकल मिळवा घरपोच🏛️*
_🔐लाँकडाऊनला सहकार्य करुया.._
_सायकल चालवून आरोग्यदायी फायदे मिळवूया🚲_
_🚲नवीन सायकल खरेदी साठी विश्वसनीय ठिकाण *सन १९५३* पासून_
*पेडणेकर सायकल कंपनी*
_मेनरोड,सालईवाडा ता.सावंतवाडी_
🔷जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे टिकाऊ व दमदार सायकल ची विविध प्रकार उपलब्ध
*🚴🏻♀️😍चला तर मग वाट कुणाची बघताय आपली नवीन सायकल खरेदी करुया😍🚴🏻♀️*
💷बजाज फायनान्स ची सेवा उपलब्ध
☎️फोन करा आणि मिळवा घरपोच सायकल
*📲संपर्क:- 9421269525/7083235822/8108285128*
अटी व नियम लागू
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

