आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾राष्ट्रीय संघटना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने महापराक्रमी धर्मवीर स्वराज्यरक्षक शिवपुत्र संभाजी महाराज जयंती साध्या पद्धतीने साजरी..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴 सावंतवाडी, दि-१४:-  राष्ट्रीय संघटना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने हिमालयाएवढे शौर्य असलेले महापराक्रमी धर्मवीर स्वराज्यरक्षक शिवपुत्र संभाजी महाराज जयंती साध्या पद्धतीने साजरा करण्यात आली. त्यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर जिल्हा सचिव कल्याण कदम सावंतवाडी शहराध्यक्ष संचिता गावडे.शिवराज तळवणेकर लक्ष्मण कदम मनोहर पाटील यावेळी उपस्थित होते.संभाजी महाराजांच्या जयंतीअवचित साधून कडावल बीड अध्यक्ष शिवश्री लक्ष्मण कदम व सावंतवाडी तालुका सदस्य शिवश्री मनोहर पाटील यांचे निवड करण्यात आली यावेळी जिल्हा सचिव कल्याण कदम यांनी मानले आभार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!