आणखीकोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

◼️अशोक काजोळकर,महेश घाग यांचे असेही दातृत्व हेल्पपिंग हॅन्ड टीमला प्रत्येकी दहा हजाराचे केले आर्थिक सहकार्य

 

🖥️ कोकण लाईव्ह बेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण, दि-१३ :- आमदार शेखर निकम यांचे मार्गदर्शनाखाली, हेलपिंग हॅन्ड, चिपळूण ही टीमकोविड रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मोफत घरपोहोच जेवणाचे डबे पोहोचवतात. हेलपिंग हॅन्ड या संस्थेला श्री. अशोक काजरोळकर यांनी १०.०००/-ची रोख मदत केली. तसेच महेश घाग दहिवली यांनी १०.०००/ व गोविंदरावजी निकम कॉलेज ऑफ फार्मसी यांनी ५०००/ अशी 25 हजाराची मदत स्वीकारताना हेलपिंग हँडचे मनोज जाधव, सिद्देश लाड, नदीम उंडरे, दादू गुढेकर, बिपीन कापडी, विश्वनाथ कांबळे व देणगीदार अशोक काजरोळकर. छाया : ओंकार रेळेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!