आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾विलवडे लसीकरण केंद्रावर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

 

◾बांदा येथील नागरिकांना लसीकरण करण्यास टाळाटाळ..

◾बांदा सरपंच अक्रम खान,उपसभापती शीतल राऊळ यांनी दूर केली समस्या..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

 ✍️ प्रतिनिधी:शैलेश गवस

🎴बांदा, दि-१३ :- ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण करताना उडालेला गोंधळ अजूनही कायम आहे.विलवडे केंद्रावर आलेले डोस हे या भागातील १३ गावांसाठी असून बांदा व इतर गावातील लोकांना डोस देण्यास स्थानिकांनी हरकत घेतली.त्यामुळे सकाळी ७ वाजल्यापासून लसीकरण केंद्रावर उपस्थिती लावलेल्या नागरिकांना डोस मिळणार की नाही हा प्रश्न निर्माण झाला.अखेर बांदा सरपंच अक्रम खान,उपसभापती शीतल राऊळ यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करत हा प्रश्न मार्गी लावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!