कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

देवसू येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक व कुंभेश्वरवाडी येथे येथे बहिर्वक्र आरसे बसवण्याची गरज

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत

*🎴देवसू,दि१३मे,:-* देवसू येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी पारपोली ओवळीये व देवसु या तीनही गावातील वाहतूक एकत्रित होते. मागील काही वर्षात वाहनांची वर्दळ वाढल्यामुळे याठिकाणी बहिर्वक्र भिंग बसवण्याची गरज निर्माण झाली आहे. या ठिकाणी पारपोली च्या दिशेने वळताना वाहनधारकांना समोरील वाहन दिसत नाही . कुंभेश्वरवाडी येथील दानोली गावठाण कडे जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी सुद्धा बहिर्वक्र आरसा बसवण्यिची ची गरज असून दानोली कडून मुख्य रस्त्यावर चढतांना आंबोलीच्या दिशेने येणारी गाडी वाहनचालकाला दिसत नाही त्यामुळे मुख्य रस्त्यावर येताना वाहनचालकाला फार मोठी कसरत करावी लागते या दोन्ही ठिकाणी ग्रामपंचायत कडून बहिर्वक्र आरसे बसवण्यात यावे अशी मागणी नागरीकातून होत आहे.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*🚲फक्त एक फोन करा आणि सायकल मिळवा घरपोच🏛️*

_🔐लाँकडाऊनला सहकार्य करुया.._
_सायकल चालवून आरोग्यदायी फायदे मिळवूया🚲_

_🚲नवीन सायकल खरेदी साठी विश्वसनीय ठिकाण *सन १९५३* पासून_
*पेडणेकर सायकल कंपनी*
_मेनरोड,सालईवाडा ता.सावंतवाडी_

🔷जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे टिकाऊ व दमदार सायकल ची विविध प्रकार उपलब्ध

*🚴🏻‍♀️😍चला तर मग वाट कुणाची बघताय आपली नवीन सायकल खरेदी करुया😍🚴🏻‍♀️*

💷बजाज फायनान्स ची सेवा उपलब्ध
☎️फोन करा आणि मिळवा घरपोच सायकल

*📲संपर्क:- 9421269525/7083235822/8108285128*

अटी व नियम लागू

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!