आंबोली प्राथमिक केंद्रात अत्यावश्यक औषधे ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध करा -वैभव राऊळ
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत
🌅आंबोली दि१३मे:**सावंतवाडी पासून तीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात चौकुळ आंबोली व गेळे या तीन गावांतील लोकांची फार मोठी सोय होते. येथील डॉक्टर व ईतर कर्मचारी रुग्णांना चांगल्या पद्धतीने सेवा देतात. मात्र रुग्णालयात काही अत्यावश्यक औषधांचा तुटवडा असल्याने अनेक वेळा रुग्णांना सावंतवाडी गाठावे लागते. आणि अशा वेळी रुग्णाला याचा फार मोठा त्रास सहन करावा लागतो मागील काही दिवसात पिसाळलेल्या वन्य प्राण्याने चावा घेतल्यामुळे दहा ते पंधरा जण जखमी झाले होते. यातील एका रुग्णाचे उपचार सुरू असताना निधन झाले. तसेच आता पावसाळी शेतीची ची कामे सुरुवात होत असल्याने अनेक जण धनुर्वाताची लस घेण्यासाठी रुग्णालयात गर्दी करत आहेत. मात्र ही लस उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय निर्माण होत आहे. तसेच कोरोना च्या प्रादुर्भावामुळे या तीनही गावातील लोकसंख्येचा विचार करता या आरोग्य केंद्रात रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलेंडर ची आवश्यकता आहे. तरी संबंधित प्रशासनाने याची दखल घेऊन या सर्व आवश्यक लसींचा पुरवठा आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात करावा. अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा अध्यक्ष वैभव राऊळ यांनी पंचायत समिती सभापती निकिता सावंत यांच्याकडे केली आहे केली आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🚲फक्त एक फोन करा आणि सायकल मिळवा घरपोच🏛️*
_🔐लाँकडाऊनला सहकार्य करुया.._
_सायकल चालवून आरोग्यदायी फायदे मिळवूया🚲_
_🚲नवीन सायकल खरेदी साठी विश्वसनीय ठिकाण *सन १९५३* पासून_
*पेडणेकर सायकल कंपनी*
_मेनरोड,सालईवाडा ता.सावंतवाडी_
🔷जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे टिकाऊ व दमदार सायकल ची विविध प्रकार उपलब्ध
*🚴🏻♀️😍चला तर मग वाट कुणाची बघताय आपली नवीन सायकल खरेदी करुया😍🚴🏻♀️*
💷बजाज फायनान्स ची सेवा उपलब्ध
☎️फोन करा आणि मिळवा घरपोच सायकल
*📲संपर्क:- 9421269525/7083235822/8108285128*
अटी व नियम लागू
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

