माडखोल मेटवाडी व देसाईवाडी येथील सार्वजनिक स्मशान शेड चे काम संथ गतीने सुरू
*🖥️ Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत*
*🎴सावंतवाडी,दि १३मे*:माडखोल येथील देसाईवाडी व मेटवाडी या दोन्ही वाडींची सार्वजनिक स्मशानभूमीसाठी निधी मंजूर होऊन कामाला सुरुवात झाली. मात्र गेल्या तीन महिन्यापासून या स्मशानशेड चे काम अर्धवट स्वरूपात आहे. ग्रामस्थांनी वेळोवेळी लक्ष वेधूनही याकडे संबंधित प्रशासनाकडून दुर्लक्ष केले गेले त्यामुळे या दोन्ही वाडीतील ग्रामस्थांनी पावसाळ्यापूर्वी या स्मशान शेड चे काम पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला. पावसाळ्यात एखाद्या व्यक्ती मृत्यू पावल्यास त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गैरसोयीचे ठरत असल्यामुळे ग्रामस्थांनी कामाच्या संथगती बद्दल नाराजी व्यक्त केली
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🚲फक्त एक फोन करा आणि सायकल मिळवा घरपोच🏛️*
_🔐लाँकडाऊनला सहकार्य करुया.._
_सायकल चालवून आरोग्यदायी फायदे मिळवूया🚲_
_🚲नवीन सायकल खरेदी साठी विश्वसनीय ठिकाण *सन १९५३* पासून_
*पेडणेकर सायकल कंपनी*
_मेनरोड,सालईवाडा ता.सावंतवाडी_
🔷जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे टिकाऊ व दमदार सायकल ची विविध प्रकार उपलब्ध
*🚴🏻♀️😍चला तर मग वाट कुणाची बघताय आपली नवीन सायकल खरेदी करुया😍🚴🏻♀️*
💷बजाज फायनान्स ची सेवा उपलब्ध
☎️फोन करा आणि मिळवा घरपोच सायकल
*📲संपर्क:- 9421269525/7083235822/8108285128*
अटी व नियम लागू
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

