आपत्कालीन

इन्सुली घाटीत औषधे वाहतूक करणारा ट्रक पलटी

इन्सुली घाटात औषधांची वाहतूक करणारा ट्रक पलटी‌ ; चालक,क्लीनर किरकोळ जखमी

इन्सुली घाटात पुणे ते गोवा औषधांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला,आज रात्री ९.३० सुमारास औषधांची वाहतूक करणारा ट्रक इन्सुली घाटात मुख्य वळणावर वळणाचा अंदाज न आल्याने पलटी झाला, सुदैवाने ट्रकमधील चालक आणि‌ क्लीनर किरकोळ जखमी होऊन बचावले मात्र औषधांचे आणि ट्रकचे नुकसान झाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!