◾मालवण तालुक्यातील श्रावण शिरवंडे बुधवळे केंद्रावर लसीकरणाला सुरुवात..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग, दि-१२ :- जिल्हा परीषद बांधकाम सभापती महेंद चव्हाण उपसभापती राजू परुळेकर गटनेते सुनिल घाडीगांवकर यांच्या प्रयत्याने मालवण तालुक्यातील श्रावण, शिरवंडे, बुधवळे येथे लसीकरण केंद्रवर लसीकरण सुरु करण्यात आले आहे . श्रावण सरपंच प्रशांत परब यांनी वारंवार या केंद्रवर लसीकरण करण्याची मागणी केली होती . प्रतेक लसीकरण केंद्रवर १५० डोस उपलब्ध झाले आहेत यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष नितीन कदम ग्रामपंचायत सदस्य तसेच अनय परब व शिक्षक व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते .

