आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾माडखोल उपकेंद्र येथे करण्यात आले आज लसीकरण..

 

🖥️ कोकण लाईव्ह बेकिंग न्यूज

✍️ ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-१२ :- सावंतवाडी तालुक्यातील मडखोल उपकेंद्र येथे ४५ वर्ष वरील नागरिकांना लसीकरण करण्यात आले. लसीकरण ना साठी नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी सर्वांनी गर्दी न करता एका एका वेक्ती ने लस घ्यावी असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत माजी सरपंच श्री संजय लाड , ग्रामपंचायत सरपंच श्री संजय शिरसाट, तसेच उपसरपंच व इतर मान्यवर उस्थितीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!