आणखीकोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾बांद्यात पोलीस ‘ॲक्शन’ मोडमध्ये ; विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांचा दणका..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी:शैलेश गवस

🎴बांदा, दि-११ :- कोरोनामुळे जनता कर्फ्यु असताना विनाकारण बांदा बाजारपेठेत फिरणाऱ्यांना बांदा पोलिसांनी आज चांगलाच दणका दिला.स्वतः बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव रस्त्यावर उतरले आणि विनाकारण फिरणाऱ्या वाहन धारकांची पाचावर धारण बसले.

बांदा परिसरात कोरोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव असताना बेफिकिरी अंगाशी येईल याची कल्पना असतानाही बाजारपेठेत फिरणारे नागरिकांना पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.तर कागदपत्रे नसणाऱ्यां वाहन धारकांच्या गाड्या जप्त करण्याची कारवाई करण्यात येत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!