◾मडूरा – रेखवाडी येथील जानकी राऊळ यांचे अल्पशा आजाराने निधन..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-१० :- मडूरा – रेखवाडी येथील सौ. जानकी सुरेश राऊळ (५८) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार ७ मे रोजी राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती व तीन मुलगे असा परिवार आहे. रेखवाडी क्रिकेट मंडळाचे सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते दीपक राऊळ यांच्या त्या आई होत.

