मडूरा पंचक्रोशीत सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझर फवारणी प्राणजीवन सहयोग संस्थेचा उपक्रम
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी :शैलेश गवस
*🎴बांदा दि१०मे :**सोसायटी फॉर इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट व प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल – कणकवली यांच्या माध्यमातून मडूरा दशक्रोशीतील सार्वजनिक ठिकाणी मोफत सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. मडूरा तिठा येथून रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांच्याहस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी मडूरा सरपंच साक्षी तोरसकर, उपसरपंच विजय वालावलकर, निगुडे सरपंच समीर गावडे, उपसरपंच गुरुदास गवंडे, पाडलोस उपसरपंच महादेव गावडे, माजी उपसरपंच विजय कुडतरकर, मडूरा पोलीस पाटील नितीन नाईक, पाडलोस पोलीस पाटील सौ. रश्मी माधव, सुभाष करमळकर, विलास पावसकर, यशवंत माधव, सोमनाथ तोरसकर, श्रीराम जाधव, सिद्धेश सावळ, नाना वेंगुर्लेकर, डॉ. बर्वे, संस्थेचे अध्यक्ष संदिप चौकेकर, अंकित आजगावकर, रितेश शेणई, विनायक प्रभुझांट्ये, विश्राम कोचरेकर, मोहन गवस, अक्षय कशाळीकर, राजन गावडे, सिताराम नाईक आदी उपस्थित होते.
यावेळी रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांनी पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत असल्याने चिंता व्यक्त केली. नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरणे टाळावे. मास्क व सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करावा असे आवाहन केले. सुत्रसंचलन व आभार नितीन नाईक यांनी मानले. मडूरा, निगुडे, रोणापाल, शेर्ले, कास व पाडलोस गावात सार्वजनिक ठिकाणी व स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनुसार खासगी ठिकाणी सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. स्थानिक ग्रामस्थांकडून प्राणजीवन सहयोग संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

