कोकणगोवामहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा सावंतवाडीत जाहिर निषेध व्यक्त केला

 

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत

*🎴सावंतवाडी दि.१०मे:* कोरोना साथीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑक्सिजन सिलेंडर देऊन मदतीचा हात दिल्याने गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी त्यांच्यावर केलेले आरोप आणि टीका ही निषेधार्ह असून, सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज सावंतवाडीत जाहीर निषेध व्यक्त केला आहे.

जिल्ह्याला ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता असल्याने माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे सिलिंडर देण्याची विनंती केली होती. त्यावर सकारात्मक निर्णय घेत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी t
जिल्ह्याला ऑक्सिजन सिलिंडर देखील दिले होते. परंतु गोवा कॉंग्रेसकडून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर चुकीच्या पद्धतीने आरोप करत टीका करत आहे. या कठीण काळात शत्रू राष्ट्र देखील मदतीचा हात पुढे करत असताना शेजारील राज्याने मदत केली म्हणून त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर टीका करणे चुकीचे असल्याचे मत जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी व्यक्त केले आहे.

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!