कोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

चौकुळ ग्रामपंचायत व शिवसैनिकांच्या पाठपुराव्यामुळे चिखलव्हाळ बेरडकी येथील पुलाचे रेंगाळलेले काम सुरू

 

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत

*🎴चौकूळ :दि१०मे* चौकुळ येथील चिखलव्हाळ बेरडकी ही सुमारे चारशे लोकवस्ती असलेल्या वाडीसाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून रस्त्याचे काम मंजूर झाले असून रस्त्याचे बरेच काम पूर्ण झाले असून मार्गातील कावळेकोंड येथे नदीवर मोठ्या पुलाचे काम सुरू होते. मात्र संबंधित ठेकेदाराला कामाचे बिल न मिळाल्यामुळे पुलाच्या स्लॅब चे काम अपूर्ण राहिले होते.
बेरडकी येथील मुख्य मार्गावरील पूल अपूर्णावस्थेत राहिल्यास पावसाळ्यात या वाडीतील लोकांना फार मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते तसेच या वाडीचा संपूर्ण गावाशी संबंध तुटणार होता. पावसाळ्यातील अडचणी लक्षात घेता चौकुळ ग्रामपंचायत तसेच चौकुळ येथील शिवसेना कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य अभिजित मेस्त्री,शाखाप्रमुख रुपेश गावडे, वैष्णवी गावडे, विजय गावडे, मेघा मेस्री,सिताराम चव्हाण, सुरेश गावडे, तुकाराम गावडे,प्रभाकर परब, तुकाराम परब,अर्जून परब, अनिल परब, अरुण गावडे व अॅड.राजाराम गावडे व सामाजिक कार्यकर्त्यांनी व याची त्वरित दखल घेत आमदार दिपक केसरकर पालकमंत्री उदय सामंत तसेच संबंधित प्रशासनाला निवेदन दिले ग्रामस्थांची गैरसोय समजून घेत पालक मंत्र्यांनी पुलाचे काम तात्काळ सूरू करण्याचे आदेश संबधित प्रकाशन व ठेकेदाराला दिले त्यामुळे पुलाच्या स्लॅबचे काम ता सुरू झाले चौकुळ ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांनी हे काम सुरू झाल्यामुळे समाधान व्यक्त केल्याचे ग्रामपंचायत सदस्य अभिजित मेस्त्री यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग शी बोलताना सांगितले.
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!