◾माडखोल ठाकूरवाडी मध्ये पाण्याची मोठी समस्या निर्माण ; अविनाश ठाकूर
🖥️ कोकण लाईव्ह बेकिंग न्यूज
✍️ ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह बेकिंग
🎴सावंतवाडी,दि-१० :- सावंतवाडी तालुक्यातील माडखो ल या गावामध्ये ठाकूरवाडी मध्ये जवळ पास तीस ते चाळीस घरे आहेत मात्र त्यांना पिण्याच्या पाण्याची चांगली अशी वेवस्था नाही आहे. महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे १ ते २ किलोमीटर वरून पाणी आणावे लागत आहे . घर काम करून पिण्याच्या पाण्यासाठी अर्धा ते १ तास पाणी भरण्यासाठी जातो त्यानंतर घरातील कमी ही महिलांना करावी लागत आहे ही समस्या दुर करण्यात आली तर खुप मोठी मदत होईल तसेच घरातील लहान मुलांना सांभाळून पाणी घेण्यासाठी वण वण करावी लागत आहे .पाणी हे माणसाच्या जगण्यासाठी खूप आवश्यक आहे त्यात खुप महत्वाचे म्हणजे पिण्याचे पाणी हे अगदी महत्वाचे आहे . ठाकूरवाडी मध्ये सरकारी पाण्याची मोठी विहीर आहे. खुप मोठी आहे . मात्र त्यात पाणीच नाही अशा विहिरीचा काय उपयोग आहे का ? नाही ना विहिरीमध्ये पाणीच नाही विहीर मात्र खुप खोल व रुंद आहे .व त्यात खुप कचरा पडला आहे . त्या विहिरीला पाणीच नाही. पाण्याची खुप मोठी समस्या निर्माण झाली आहे. पिण्यासाठी पाणी मिळत नाही खुप दुरून पाणी आणावे लागत नाही .तरी शासनाने पिण्यायोग्य पाणी नागरिकांना उपलब्ध करून द्यावे अशी मागणी अविनाश ठाकूर यांनी केली.

