वेंगुर्लेशैक्षणिकसिंधुदुर्ग

विद्यार्थी व शिक्षकांसाठी वेंगुर्ले तालुकास्तरीय विविध आॅनलाईन स्पर्धा..

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे आयोजन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : समीर चव्हाण

🎴वेंगुर्ले,दि.०६: कोरोना काळात शाळा बंद असल्या तरी शिक्षणाची दारे खुली राहण्यासाठी आपले शिक्षक बंधू भगीनी विविध माध्यमांद्वारे अतिशय मेहनत घेवून विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षणाचे धडे देत आहेत. याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील जिल्हा परीषदेच्या शाळेत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मनोबल वाढविण्यासाठी तसेच त्यांच्या अंगी असणाऱ्या गुणांना वाव मिळावा या उद्देशाने अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ शाखा वेंगुर्ले या शिक्षक संघटनेच्या वतीने तालुकास्तरील विविध आॅनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांसाठी १ली  ते २री, ३री ते ५वी, व ६वी ते ७वी अशा तीन गटात पाठ्यपुस्तकातील साभिनय मराठी कविता गायन स्पर्धा, पाठ्यपुस्तकातील साभिनय इंग्रजी कविता गायन स्पर्धा, मराठी पाठ्यपुस्तकातील कथा कथन स्पर्धा, इंग्रजी पुस्तकातील कथा कथन स्पर्धा, बालचित्रकला स्पर्धा (विषय-कोरोना जनजागृती चित्र) इत्यादी तसेच शिक्षकांसाठी कविता लेखन स्पर्धा ( विषय-आॅनलाईन शिक्षण), कॅलिग्राफी स्पर्धा (सत्यमेव जयते फलकलेखन), फोटोग्राफी स्पर्धा (तालुक्यातील निसर्ग)
स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या स्पर्धकांना अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ शाखा वेंगुर्लेच्या वतीने सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.

तालुक्यातील जिल्हा परीषदेच्या शाळेत शिक्षण घेणा-या विद्यार्थी व शिक्षकांनी  स्पर्धेत सहभागी व्हावे. स्पर्धेचे स्वरूप व अधिक माहितीसाठी 8275390680 या क्रमांकावर संपर्क करावा. असे आवाहन अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष एकनाथ जानकर, सचिव सागर कानजी व पदाधिकारी यांनी केले आहे.

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IJOGnULTOy78rfR0Mo6Uk2

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!