जनतेच्या तक्रारी, गाऱ्हाणी व सूचना जाणून घेण्यासाठी १० ऑक्टोबरला “जनता दरबार”चे आयोजन; पालकमंत्री उदय सामंत
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.०६: जिल्ह्यातील जनतेच्या तक्रारी, गाऱ्हाणी व सूचना जाणून घेण्यासाठी शनिवार दिनांक १० ऑक्टोबर २०२० रोजी दुपारी १ ते ३ या कालावधीत “जनता दरबार” आयोजीत करण्यात आला असून या जनता दरबराचा लाभ जिल्हावासियांनी घ्यावा. असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.
सदरचा “जनता दरबार” डी.पी.डी.सी. च्या नविन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आयोजीत करण्यात आला आहे. तरी जनतेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक व सुरक्षित अंतर पध्दतीचा अवलंब करुन सहभागी व्हावे.
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IJOGnULTOy78rfR0Mo6Uk2
*🔥आमच्या सुसज्ज ‘स्नेहल निवास’ मधील जागा भाड्याने देणे आहे*🔥
_💫मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत आर.सी.सी. बिल्डिंगमध्ये…_
_💫नांदगाव तिठ्याजवळ 1200 स्केअर फूट व समोर 1000 स्केअर फूट पार्किंग व्यवस्था उपलब्ध.._
_💫हॉटेल, वित्त संस्था, दुकान, ऑफिस, व इतर उपयोगांसाठी भाडे तत्वावर जागा देणे आहे.._
_💫तसेच वन रुम, टू रुम, थ्री रुम किचन ब्लॉक भाड्याने देणे आहेत.._
_💫पाणी 24 तास उपलब्ध.._
*_💥आजच संपर्क साधा! आणि व्हा निश्चिंत!!! 💥_*
*🤷🏻♂️ आमचा पत्ता 🤷🏻♀️*
*_🏬 स्नेहल निवास_*
*_नांदगाव तिठा जवळ, नांदगाव_*
*_तालुका. कणकवली, जिल्हा. सिंधुदुर्ग_*
*_📱मोबाईल : 9987278080_*
*_9969198433_*
*_9730425324_*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

