आणखीकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾बांदा-देऊळवाडी येथे विद्युतभारीत वीज वाहिन्यांना धडकून शॉक लागल्याने मोराचा मृत्यू..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-०२ :- बांदा-देऊळवाडी येथे विद्युतभारीत वीज वाहिन्यांना धडकून शॉक लागल्याने राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. येथील सूर्यकांत बांदेकर यांनी तातडीने याची कल्पना बांदा वनविभागाला दिली. ही घटना आज सायंकाळी घडली. मृत मोरावर वनविभागाने अंत्यसंस्कार केलेत.

याठिकाणी जंगलात मोठ्या प्रमाणात मोरांची संख्या आहे. सायंकाळी उशिरा ताराना स्पर्श झाल्याने मोराचा जागीच मृत्यू झाला. येथील बांदेकर यांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा मृत्य झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!