आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

◾दत्ता सामंत यांची प्राथमिक आरोग्य केंद्र हिवाळेला भेट..

 

◾आरोग्य केंद्र हिवाळे ला दिला कोरोना रुग्णा साठी औषध साठा..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्ग,दि-०२ :- भाजप नेते उद्योजक दत्ता सामंत यांनी मालवण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र हिवाळे येथे शनिवारी भेट दिली. यावेळी आरोग्य विभागाकडून माहिती घेतली त्यांनी कोरोना साठी लागणारा औषध साठा प्राथमिक आरोग्यकेंद्र हिवाळे येथे दिला याप्रसंगी बांधकाम सभापती महेंद चव्हाण ,नंदू आंगणे प्राथमिक आरोग्य केंद्र हिवाळे वैद्यकीय अधिकारी साळकर कदम व आयनोडकर आदी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!