आणखीआरोग्यकुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

◾कुडाळ तालुक्यात कुंदे येथे लसीकरण केंद्र सुरू करावे ; कुंदे सरपंच सचिन कदम यांची मागणी..

 

🖥️ कोकण लाईव्ह बेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴कसाल, दि-०२:- कोरोना संक्रमणाच्या काळात लसीकरण केंद्रावरील गर्दी पाहता कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे .तसेच सध्याचे कडक निर्बंध पाहता वयोवृद्ध, अंध ,अपंग बांधवांना कोरोना लस घेण्यासाठी कसाल प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जाण्यासाठी मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत लागत आहे. त्याच अनुषंगाने तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संदेश कांबळे यांना कुंदे गावच्या ठिकाणी लसीकरण केंद्र करण्यासंदर्भात निवेदन कुंदे सरपंच सचिन कदम यांनी दिले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!