एसीबी इंटरनॅशनल स्कूलच्या ऑनलाइन शिक्षण उपक्रमास विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद..
चेअरमन अमोल भोजनेंच्या अभिनव संकल्पनेचे होतेय कौतुक..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि.०६: शहरातील कापसाळ नजिक असणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील अग्रेसर एसीबी इंटरनॅशनल स्कूलमध्ये संपूर्ण लॉकडाऊन मध्ये ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने दिल्या जाणाऱ्या अचूक शिक्षणाला विद्यार्थी आणि पालक वर्गाचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.चेअरमन अमोल भोजनेंच्या या अभिनव संकल्पनेचे कौतुक करण्यात येत आहे. याबद्दल पालकांनी संस्थाचालक आणि सर्व शिक्षकांचे कौतुक केले आहे.

या ऑनलाइन शिक्षण उपक्रमा सोबतच स्कूलमध्ये सकाळच्या वेळेस योगा, झुम्बा डान्स, तायक्वांदो, मेडिटेशन असे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणारे उपक्रम देखील कुशलतेने राबविले जात आहेत. त्यासाठी संस्थेने तज्ञ प्रशिक्षकांची नियुक्ती केलेली आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी संस्था नेहमीच कटिबद्ध असते याचे हे उत्तम उदाहरण आहे. या ऑनलाईन शिक्षणासोबतच संस्थेकडून वर्षभरात येणारे सण-उत्सव आणि उपक्रम देखील अतिशय उत्तमरित्या संपन्न करून त्या बाबतची माहिती विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने पोहोचवली जाते. यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमधील सुसंवाद नेहमीप्रमाणेच पाहण्यास मिळत आहे.या ऑनलाईन शैक्षणिक सुव्यवस्थेसाठी संस्थेचे सर्व शिक्षकवृंद, अधिकारी, समन्वयक, कर्मचारीवृंद मेहनत घेत आहेत.
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IJOGnULTOy78rfR0Mo6Uk2
*🔥आमच्या सुसज्ज ‘स्नेहल निवास’ मधील जागा भाड्याने देणे आहे*🔥
_💫मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत आर.सी.सी. बिल्डिंगमध्ये…_
_💫नांदगाव तिठ्याजवळ 1200 स्केअर फूट व समोर 1000 स्केअर फूट पार्किंग व्यवस्था उपलब्ध.._
_💫हॉटेल, वित्त संस्था, दुकान, ऑफिस, व इतर उपयोगांसाठी भाडे तत्वावर जागा देणे आहे.._
_💫तसेच वन रुम, टू रुम, थ्री रुम किचन ब्लॉक भाड्याने देणे आहेत.._
_💫पाणी 24 तास उपलब्ध.._
*_💥आजच संपर्क साधा! आणि व्हा निश्चिंत!!! 💥_*
*🤷🏻♂️ आमचा पत्ता 🤷🏻♀️*
*_🏬 स्नेहल निवास_*
*_नांदगाव तिठा जवळ, नांदगाव_*
*_तालुका. कणकवली, जिल्हा. सिंधुदुर्ग_*
*_📱मोबाईल : 9987278080_*
*_9969198433_*
*_9730425324_*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

