Wednesday, August 12, 2026
Latest:
आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्रवैभववाडीसिंधुदुर्ग

◾वैभववाडी तालुक्यात गुरुवारी सापडले १२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; सध्या तालुक्यात १५६ रुग्ण सक्रीय ..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

✍️ प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी, दि-२९ :-‌ वैभववाडी तालुक्यात गुरुवारी १२ रुग्ण सापडले असून १० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.तर सध्या १५६ सक्रीय रुग्ण आहेत.

आज सापडलेल्या सांगुळवाडी १, तिथवली ३, तिरवडे तर्फ सौंदळ २, कुसूर २, करुळ १ सोनाळी ३ अशी एकूण १२ रुग्ण सापडले आहेत.तालुक्यात दिवसेंदिवस रुग्ण संख्येत भर पडत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!