Wednesday, August 12, 2026
Latest:
आणखीआरोग्यकोकणमुंबई

काँग्रेस पक्षाचे गुजरात राज्याचे प्रभारी आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांची प्रकृती खालावली

◾लिलावतीतील डॉक्टरांची टीम पुण्यात येणार…

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : किशोर धुरे

🎴मुंबई : दि. २९ कोरोनाबाधीत झाल्यामुळे काँग्रेस पक्षाचे गुजरात प्रभारी आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्यावर पुण्याच्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

पण सातव यांची प्रकृती आणखी खालावल्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलची एक टीम पुण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!