आणखीकणकवलीकोकणराजकीयसिंधुदुर्ग

१ मे ते १० मेपर्यंत जनता कर्फ्यु – समीर नलावडे

🖥️कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. २९ काल व्यापारी, पोलीस प्रशासन, नगरसेवक, नगराध्यक्ष यांच्यात बैठक झाली. या बैठकीत सांगण्यात आले की, कणकवली शहरात कोरोणाचे वाढते प्रमाण लक्षात घेता. व्यापारी, पोलीस प्रशासन, नगरसेवक यांनी एकमताने निर्णय घेत. १ मे ( शनिवार ) ते १० मे ( सोमवार ) पर्यंत जनता कर्फ्यु जाहीर केला आहे.

यात मेडिकल, दवाखाने चालु असतील. बाकी सर्व दुकाने बंद राहणार आहेत, असे या बैठकीत सांगण्यात आले आहे.

तरी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस कडक कारवाई करणार आहेत, असे देखील सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!