आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

◾जिल्ह्यात आजपर्यंत 8 हजार 787 जण कोरोना मुक्त ; सक्रीय रुग्णांची संख्या 2 हजार 800

 

◾प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली माहिती..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सिंधुदुर्गनगरी,दि-२७ :- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 8 हजार 787 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 800 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 262 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 27/04/2021 ( दुपारी 12 वाजेपर्यंत )

1 आजचे नवीन पॉजिटीव्ह रुग्ण 261+ (1 जिल्ह्याबाहेरील लॅबतपासणी) एकूण – 262

2 सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण 2,800

3 सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण 6

4 आज अखेर बरे झालेले रुग्ण 8,787

5 आज अखेर मृत झालेले रुग्ण 292

6 आज पर्यंतचे एकूण पॉजिटीव्ह रुग्ण 11,885

तालुकानिहाय आजचे पॉजिटीव्ह रुग्ण 1)देवगड-30, 2)दोडामार्ग-17, 3)कणकवली-65, 4)कुडाळ-33, 5)मालवण-42, 6) सावंतवाडी-36, 7)वैभववाडी-15,

8) वेंगुर्ला-18, 9) जिल्ह्याबाहेरील-6.

तालुकानिहाय एकूण पॉजिटीव्ह रुग्ण 1) देवगड तालुक्यातील एकूण – 1156, 2) दोडामार्ग तालुक्यातील एकूण – 619, 3) कणकवली तालुक्यातील एकूण – 3107, 4) कुडाळ तालुक्यातील एकूण – 2366, 5) मालवण तालुक्यातील एकूण – 1286, 6) सावंतवाडी तालुक्यातील एकूण – 1547,

7) वैभववाडी तालुक्यातील एकूण – 783, 8) वेंगुर्ला तालुक्यातील एकूण – 930, 9) जिल्ह्याबाहेरील रुग्ण – 91.

तालुका निहाय सक्रीय रुग्ण 1)देवगड – 316, 2)दोडामार्ग – 114, 3)कणकवली – 583, 4)कुडाळ – 376, 5)मालवण – 424, 6)सावंतवाडी – 348,

7)वैभववाडी – 395, 8)वेंगुर्ला – 187, 9)जिल्ह्याबाहेरील – 57.

तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू 1) देवगड तालुक्यातील एकूण – 29, 2) दोडामार्ग तालुक्यातील एकूण – 8, 3) कणकवली तालुक्यातील एकूण – 67, 4) कुडाळ तालुक्यातील एकूण – 44, 5) मालवण तालुक्यातील एकूण – 38, 6) सावंतवाडी तालुक्यातील एकूण – 54,

7) वैभववाडी तालुक्यातील एकूण -31, 8) वेंगुर्ला तालुक्यातील एकूण – 20, 9) जिल्ह्या बाहेरील रुग्ण – 1,

आजचे तालुकानिहाय मृत्यू 1) देवगड तालुक्यातील एकूण – 2, 2) दोडामार्ग तालुक्यातील एकूण – 0, 3) कणकवली तालुक्यातील एकूण – 1, 4) कुडाळ तालुक्यातील एकूण – 0, 5) मालवण तालुक्यातील एकूण – 2, 6) सावंतवाडी तालुक्यातील एकूण – 1,

7) वैभववाडी तालुक्यातील एकूण – 4, 8) वेंगुर्ला तालुक्यातील एकूण – 2, 9) जिल्ह्या बाहेरील रुग्ण – 0.

टेस्ट रिपोर्ट्स

(फेर तपासणी सहित) आर.टी.पी.सी.आर आणि ट्रुनॅटटेस्ट तपासलेले नमुने आजचे 550

एकूण 61,136

पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने 8,211

ॲन्टिजन टेस्ट तपासलेले नमुने आजचे 288

एकूण 35,013

पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने 3,673

पॉजिटीव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असलेले – 210 यापैकी ऑक्सिजनवर असणारे -174, व्हेंटिलेटरवर असणारे – 36

आजचे कोरोनामुक्त – 344

आज नोंद झालेल्या मृत्यू विषयी

अ.क्र. पत्ता लिंग वय(वर्षे) इतर आजार मृत्यू ठिकाण

1 मु.पो.वैभववाडी, ता.वैभववाडी पुरुष 55 उच्चरक्तदाब जिल्हा रुग्णालय

2 मु.पो.देवगड, ता. देवगड स्त्रि 72 मधुमेह एस.एस.पी.एम., पडवे

3 मु.पो. कणकवली, ता. कणकवली स्त्रि 75 मधुमेह एस.एस.पी.एम., पडवे

4 मु.पो. आचरा, ता. मालवण स्त्रि 60 उच्चरक्तदाब जिल्हा रुग्णालय

5 मु.पो.गवंडीवाडा, ता. मालवण पुरुष 66 उच्चरक्तदाब पॉलिटेक्निक सीसीसी, मालवण

6 मु.पो.कुसुर, ता. वैभववाडी पुरुष 50 उच्चरक्तदाब जिल्हा रुग्णालय

7 मु.पो.कुसुर, ता. वैभववाडी पुरुष 70 उच्चरक्तदाब जिल्हा रुग्णालय

8 मु.पो.तळेबाजार, ता. देवगड स्त्रि 62 उच्चरक्तदाब जिल्हा रुग्णालय

9 मु.पो. सोनाळी, ता. वैभववाडी पुरुष 63 उच्चरक्तदाब सांगुळवाडी सीसीसी, वैभववाडी

10 मु.पो. खवणे, ता. वेंगुर्ला स्त्रि 29 प्रसुतीपश्चात जिल्हा रुग्णालय

11 मु.पो. कोलगांव, ता. सावंतवाडी पुरुष 66 उच्चरक्तदाब जिल्हा रुग्णालय

12 मु.पो. भटवाडी, ता. वेंगुर्ला पुरुष 75 उच्चरक्तदाब जिल्हा रुग्णालय

जिल्ह्यातील कोविड रुग्णालये क्षमता व दाखल रुग्ण

सद्यस्थितीत सक्रिय रुग्णांपैकी डीसीएचसी व डीसीएचमध्ये दाखल रुग्ण व एकूण बेड्सची क्षमता

रुग्णालयाचा प्रकार रुग्णालयाचे नाव एकूण बेड्स ऑक्सिजन बेड्स ऑक्सिजन बेड्स दाखल रुग्ण शिल्लक ऑक्सिजन बेड्स आयसीयू बेड्स व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध व्हेंटिलेट्स बेड व्हेंटिलेटर बेड्सवर दाखल रुग्ण व्हेंटिलेटर्सची संख्या दाखल रुग्ण शिल्लक बेड्स

कोविड केअर सेंटर

(सीसीसी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतीगृह, कणकवली 45 2 0 2 0 0 0 0 0 25 20

आयटीआय दोडामार्ग 65 2 0 2 0 0 0 0 0 15 50

जिल्हा पोलीस मुख्यालय, सिंधुदुर्गनगरी 35 0 0 0 0 0 0 0 0 0 35

अनघर सुधा शिक्षण प्रसारक मंडळ, सांगुळवाडी, ता. वैभववाडी 72 2 0 2 0 0 0 0 0 63 9

होमगार्ड नवीन इमारत, सिंधुदुर्गनगरी 60 2 0 2 0 0 0 0 0 26 34

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींचे वसतीगृह, वेंगुर्ला 100 2 0 2 0 0 0 0 0 38 62

पोलिटेक्निक कॉलेज, मालवण 75 2 0 2 0 0 0 0 0 29 46

आयटीआय वसतीगृह, जामसंडे, ता. देवगड 68 2 0 2 0 0 0 0 0 7 61

भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी 100 2 0 2 0 0 0 0 0 37 63

विजयराव नाईक फार्मसी कॉलेज, कणकवली 50 2 0 2 0 0 0 0 0 26 24

एकूण 670 18 0 18 0 0 0 0 0 266 404

डिसीएचसी उपजिल्हा रुग्णालय, शिरोडा 20 20 3 17 0 0 0 0 0 11 9

उपजिल्हा रुग्णालय, कणकवली 12 11 5 6 10 10 10 0 10 11 1

नागवेकर हॉस्पिटल, कणकवली 13 11 11 0 2 2 0 2 2 13 0

रेडकर हॉस्पिटल, मालवण 10 5 5 0 1 1 0 2 2 10 0

साईलिला हॉस्पिटल, नाटळ 40 40 5 35 11 0 0 0 0 14 26

श्री साई कारिवडे, सावंतवाडी 20 16 3 13 4 0 0 0 0 7 13

इंगेश हॉस्पिटल,कुडाळ 15 6 6 0 2 2 2 0 2 14 1

अंकुर हॉस्पिटल, मालवण 10 7 2 5 5 1 0 1 1 10 0

एकूण 140 116 29 76 35 16 12 5 17 90 50

डीसीएच आय हॉस्पिटल, ओरोस 20 19 6 13 1 1 1 0 1 13 7

उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी 20 10 2 8 10 10 10 0 10 18 2

डीईआयसी, सिंधुदुर्ग 25 19 2 17 1 1 1 0 1 25 0

संजीवनी सर्जीकल ॲन्ड सुपरस्पेशालिटी डॉस्पिटल, कणकवली 18 13 7 6 1 1 1 0 1 18 0

एसएसपीएम मेडीकल कॉलेज, पडवे 100 50 31 19 4 4 0 6 6 81 19

जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्गनगरी 225 225 102 123 38 38 13 25 38 213 12

एकूण 408 336 150 186 55 55 26 31 57 368 40

एकूण सीसीसी+डीसीएचसी+डीसीएच 1218 470 179 280 90 71 38 36 74 724 494

तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये गेल्या 48 तासातील रुग्णांचा समावेश आहे. तर आजच्या नवीनपॉजिटीव्ह रुग्णांमध्ये गेल्या 24 तासात नव्याने आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे. सदरची आकडेवारी ही आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेली आहे.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!