आणखीआरोग्यकुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

◾प. पू १०८ महंत गावडे काका महाराज यांच्या वाढदिवसा निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र वालावल येथे श्री. सद्गुरु भक्त सेवा न्यास माड्याचीवाडी, खालचिवाडी यांच्या वतीने पीपीई किट आणि हॅन्डग्लोज वाटप..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि-२७ :- श्री. सद्गुरु भक्त सेवा न्यास (रजि.) माड्याचीवाडी, (खालचिवाडी) तालुका कुडाळ च्या वतीने प. पू १०८ महंत गावडे काका महाराज यांच्या वाढदिवसा निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र वालावल येथे दि. २६एप्रिल २०२१ रोजी कोरोना महामारीत सेवा देणाऱ्या डॉ क्टर, परिचारिका आरोग्यसेवा यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पीपीई किट आणि हॅन्डग्लोज देण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री एकनाथ गावडे, सचिव राजन गावडे, खजिनदार पंकज कामत, नितीन पिगुळकर उपस्थित होते आरोग्य अधिकारी डॉ. हर्षला शिंगटे, आरोग्य सेवक बी. आर हडकर, परिचारिका सौ. पेडणेकर, बाणे यांच्या जवळ सर्व साहित्य देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!