◾केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींकडून सिंधुदुर्ग जिल्ह्याला निधी..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सिंधुदुर्ग,दि-२७ :- वेंगुर्ला-अकेरी-आंबोली-बेळगाव रोड एसएच १८० दुरुस्तीसाठी ३.४१कोटी मंजूर आडेली-वजराठ-तळवडे मातोंड-अजगाव रोड दुरुस्तीसाठी १.४६ कोटी मंजूर ओझर-कांदळगाव-मगवणे-मसुरे-बांदिवडे-आडवली- भटवाडी रोडवरील पुलांच्या बांधकामासाठी ३.८२ कोटी मंजूर झाला आहे.

