◾बांदा मंडळ भाजपा उपाध्यक्ष ज्ञानदीप राऊळ व गोविंद प्रभू यांची सातार्डा येथे रॅपिड टेस्ट उभे करण्याची तहसिलदारांकडे मागणी..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि-२७ :- कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर गोवा राज्यात जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे यासाठी बांदा पत्रादेवी येथे चेकपोस्ट नाक्यावर रॅपिड टेस्ट करावी लागते यासाठी गोव्यात जाण्यासाठी सातार्डा या गावातून अनधिकृत लोक ये-जा करत आहेत.यासाठी सातार्डा येथे रॅपिड टेस्ट उभे करण्याची मागणी बांदा मंडळ भाजपा उपाध्यक्ष ज्ञानदीप राऊळ व गोविंद प्रभू यांनी निवेदनाद्वारे तहसिलदार सावंतवाडी यांचेकडे मागणी केली आहे.

