आणखीकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾सावंतवाडी येथील आयुर्वेद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य वैद्य ओमप्रकाश पांडे यांचे निधन..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि-२५ :- येथील आयुर्वेद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य वैद्य ओमप्रकाश पांडे यांचे आज निधन झाले. काही काळ त्यांनी सावंतवाडीआयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य पद सांभाळले होते.

आयुर्वेद महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख होते, येथील गवळी नाका येथे आयुर्वेदिक औषधांचे दुकानही त्यांनी सुरु केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!