◾वाफोली वझरीवाडी येथील आत्माराम (नाना) न्हानु गवस यांचे वृद्धापकाळाने निधन..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा,दि-२५ :- वाफोली वझरीवाडी येथील श्री आत्माराम(नाना ) न्हानु गवस यांचे काल रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. वाफोली हित वर्धक संस्थेच्या स्थापनेपासून विस्तार होण्यापर्यंत त्यांचे वाफोली गावासाठी महत्वाचे योगदान होते.ज्येष्ठ मार्ग दर्शक तसेच संस्थेचे सल्लागार म्हणून प्रमुख भूमिकाही त्यांनी बजावली होती.
काल रात्री वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाल्याने संस्था तसेच गावपातळीवर एक पोकळी निर्माण झाली.त्यांच्या अकाली निधनाने वाफोली गावावर शोककळा पसरली.

