◾कलंबिस्त येथील रुक्मिणी सावळाराम कलंबिस्तकर हिचे अल्पशा आजाराने निधन..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि-२४ -: तालुक्यातील कलंबिस्त येथील रुक्मिणी सावळाराम कलबिस्तकर वय ९६ हिचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात तीन मुलगे चार मुली सुना नातवंडे पतवंडे असा मोठा परिवार आहे सावंतवाडी नगर परिषदेच्या समाज कल्याण सभापती माधुरी वाडकर यांची आई होत.

