आणखीकोकणक्राइममहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾सावंतवाडी मच्छी मार्केट परिसरात बेकायदेशीररित्या गोवा बनावटीची दारू विक्री करणाऱ्या युवकाला अटक..

 

◾ओरोस येथील एक्साईज पथकाची कारवाई..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि-२४-: सावंतवाडी मच्छी मार्केट परिसरात बेकायदेशीररित्या गोवा बनावटीची दारू विक्री करणाऱ्या प्रवीण देऊलकर (वय ३०) या युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे. आज साडे दहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. ओरोस येथील एक्साईज चा पथकाने ही कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!