◾वाफोली मधलीवाडी येथील दर्शना दत्ताराम गवस यांचे अल्पशा आजाराने निधन..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा,दि-२४ :- वाफोली हीत वर्धक संस्थेचे वरिष्ठ सभासद दत्ताराम आबा गवस यांच्या पत्नी सौ.दर्शना दत्ताराम गवस यांचा अल्पशा आजाराने निधन झाले. वाफोलि हित वर्धक संस्थचे आजीव सभासद होत्या . सुस्वभावी ,सामाजिक कार्याची आवड असणारी सर्वांशी प्रेमाने वागणाऱ्या तसेच आपल्या संस्थे विषयी खूप आपुलकी व तळमळ होती .त्यांच्या अकाली निधनाने वाफोली गावावर शोककळा पसरली.

