आणखीमहाराष्ट्रमुंबईशासकीयसामाजिक

◾रात्रीचे वेळी कोविड रुग्णांच्या मदतीसाठी आता मध्यवर्ती वॉररुमची व्यवस्था ; कल्याण डोंबिवली महानगरपालिका

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : तुषार नेरूरकर

🎴डोंबिवली,दि-२४ :- सध्याच्या कोविड साथीच्या आपत्कालीन परिस्थितीत कोविड रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी विशेषत: रात्रीचे वेळी होणारी धावपळ कमी करण्याच्या दृष्टिकोनातुन महानगरपालिकेने मध्यवर्ती वॉररूमची उभारणी केली असून सदर वॉररूम संध्याकाळी ६ ते सकाळी १० पर्यंतकार्यरत राहिल.रूग्णासांठी लागणा-या रुग्णवाहिका, बेड मॅनेजमेंन्ट यासाठी सायंकाळी ६ ते सकाळी १० यावेळेत भ्रमणध्वनी क्रमांक 8591377229 व 8591373936 यावर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!