भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता आंबोली रेशनकार्ड दुकानाची विभागणी केल्याने ग्रामस्थांची नाराजी
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत
🎴आंबोली :दि२४आंबोली नांगरतासवाडी, धनगरवाडी व गडदुवाडीतील रेशनकार्ड धारकांना मुळवंदवाडी येथील धान्य वितरण दुकानात वितरणाची सुविधा न देता आंबोली बाजारवाडी येथे दिल्याने या तीनही वाडीतील ग्रामस्थांना गैरसोयीचे ठरत आहे. गावात दोन रेशन धान्यवितरण दुकान असून एक आंबोली विविध कार्यकारी सोसायटी कडे असून दुसरे दुध संकलन संस्थेकडे देण्यात आलेले आहे. मात्र आंबोली गावच्या वाड्यांची भौगोलिक परिस्थिती बघता दुध संकलन संस्थेकडे देण्यात आलेल्या दुकानाकडे आंबोली नांगरतासवाडी, गडदूवाडी, धनगरवाडी, गावठाणवाडी व बाजारवाडी असं एक धान्य दुकान असून उर्वरित गावासाठी दुसरे धान्य दुकान आहे. मात्र गडदुवाडी धनगरवाडी व नांगरतासवाडी येथील रेशनकार्डधारकांना मुळवंदवाडी येथील दुकानातून धान्यवितरण केल्यास सोयीस्कर ठरत असून ग्रामस्थांना धान्य वाहतूक करण्यासाठी सोयीस्कर ठरेल. मात्र गावच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता विभागणी केल्याने गडदूवाडी नांगरतासवाडी व धनगरवाडी ग्रामस्थांना सुमारे तेरा किलोमिटर अंतर पार करून बाजारवाडी येथे यावे लागते. सध्या कोरोना मुळे बस वाहतूक बंद असल्याने अजुन अडचणी वाढत आहेत. ही बाब संबधित प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी ग्रामस्थांनी तहसिलदार कार्यालयात निवेदन सादर केले आहे.
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

