आणखीकोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾कुडाळ मुख्याधिकार्‍यांना शिवीगाळ प्रकरणाचा सावंतवाडी नगरपालिकेच्या सर्व कर्मचारी व मुख्याधिकारी यांनी काळी फीत लावून केला निषेध..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि-२३ -: कुडाळ नगरपरिषदेतील एका नगरसेवकाने मुख्याधिकार्‍यांना शिवीगाळ करून हल्ला केल्याप्रकरणी आज सावंतवाडी नगरपालिकेच्या सर्व कर्मचारी व मुख्याधिकारी यांनी काळी फीत लावून निषेध व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी त्या नगरसेवकावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच यावेळी जिल्ह्याच्या संघटनेमार्फत निवेदन देखील देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!