आणखीआरोग्यकुडाळकोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

◾पेंडुर येथे भेटला पहिला कोरोना रुग्ण..

 

◾पेंडुर गाव पुन्हा एकदा कोरोनामुक्त गावाकडे नेऊया ; सरपंच गितांजली कांबळी

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : शुभम वैद्य

🎴पेंडुर,दि-२३ :- सदर व्यक्ति हा गोवा येथे कामाला निमित्त जात असे. सदर व्यक्तिने तब्येत ठीक वाटत नसल्याने कोरोना चाचणी केली असता कोरोना असल्याचे त्या अहवालात आढळुन आले. सदर रुग्णची तब्येत आता स्थिर असुन त्याचा घरातील व्यक्तिंना कोरोना चाचणी साठी नेण्यात येणार आहे . तरी कोणीही घाबरुन जाऊ नये व सर्वांनी स्वत:हाची काळजी घ्यावी. सर्वांच्या सहकार्याने पेंडुर गाव पुन्हा एकदा कोरोनामुक्त गावाकडे नेऊया असे आवाहन पेंडुर सरपंच सौ. गितांजली गुंडु कांबळी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!