◾कसाल मध्ये पोलिसांकडून वाहनांची कडक तपासणी..
🖥 Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴कसाल,दि-२३ :- सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्या कडक संचार बंदीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे कसाल मध्ये अत्यावश्यक सेवा वगळता कडक संचार बंदीला सुरुवात झाली संचारबदिच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहने व नागरिकांची कसून तपासणी करण्यात आली कसाल बाजारपेठ मुख्य चौकात शहरात ठिकठिकाणी पोलिस व होमगार्ड तैनात ठेवण्यात आले होते.

