◾वाफोली-टेंबवाडी वाडी येथील महादेव गोपाळ राणे यांचे निधन..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा,दि-२३:- वाफोली-टेंबवाडी वाडी येथील सेवा निवृत्त महादेव गोपाळ राणे ( वय ७७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुलगे, विवाहित २ मुली, २ भाऊ, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा वाफोली साेसायटी येथील लक्ष्मी टी स्टाँलचे मालक बापू राणे यांचे जेष्ठ बंधु होय.

