आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾मुंतजिमा कमिटी कब्रस्तान सावंतवाडी च्या वतीने सावंतवाडी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय गाणी बेग यांना वाहण्यात आली भावपूर्ण श्रद्धांजली..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि-१९ :- मुंतजिमा कमिटी कब्रस्तान सावंतवाडी ट्रस्टचे माजी चेअरमन व सावंतवाडी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय गाणी बेग यांना मुंतजिमा कमिटी कब्रस्तान सावंतवाडीचे सर्व पदाधिकारी व सदस्य च्या वतीने काल भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. रमजानच्या पवित्र महिन्यात देवाज्ञा झालेल्या आदरणीय गाणी बेग यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो व स्वर्गवासी होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली. याप्रसंगी मुंतजिमा कमिटी कब्रस्तान सावंतवाडीचे अध्यक्ष तोकीर ताजुद्दीन शेख, उपाध्यक्ष मुजिब मोहम्मद शेख, सचिव परवेज गनी बेग, सहसचिव रेहान बौद्दिन ख्वाजा, खजिनदार सोहाब मुबिन, सदस्य अल्ताफ अब्दुल, मुल्ला आरिफ अब्दुल रहमान करोल, अनिस खान, इब्राहिम खान, बीजली इरफान, सुलेमान शेख,बासित बशीर पडवेकर, जावेद अबूबकर शहा, जहूर इस्माईल शेख, सल्लागार हिदायतुल्ला इनायतुल्ला खान, सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!