चौकुळ ग्रामपंचायत ने दारूच्या बाटल्यांचा व कचरा निर्माण करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा – अभिजीत मेस्त्री
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴चौकुळ :दि.१९**आंबोली नंतर राज्यात ग्रामीण पर्यटनामध्ये नावलौकिक मिळवलेला चौकुळ गावामध्ये सध्या रस्त्याच्या कडेला दारुड्यांनी पिऊन टाकलेल्या दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसत असून या काचेच्या बाटल्या फुटून त्याची इजा वन्यप्राण्यांबरोबरच पावसाळ्यात फिरणाऱ्या पर्यटकांना सुद्धा होणार आहे. निसर्गरम्य असे चौकुळ गावामध्ये जैवविविधता मोठ्या प्रमाणात असल्याने नेहमीच पर्यटकांची गर्दी या गावात असते. मात्र अलीकडेच याला मद्यपींनी गालबोट लावल्याचे दिसून येत असून रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या दिसून येत आहेत या कचऱ्याचा बंदोबस्त न केल्यास याचे नंतर दूरगामी परिणाम येथील जैवविविधतेवर दिसून येतील त्यामुळे कचरा करणार्या लोकांवर कारवाई बरोबरच हा कचऱ्याचा बंदोबस्त करण्याची सुद्धा आव्हान ग्रामपंचायत समोर आहे. भविष्यातील दुष्परिणाम टाळण्यासाठी यावर आत्ताच कारवाई व्हावी व यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत कडे करणार असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य अभिजित मेस्त्री यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग शी बोलताना दिली.
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

