आणखीकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾ प्रसिद्ध कपड्याचे व्यापारी आणि बॉम्बे ट्रेडिंगचे मालक बाळकृष्ण कुलकर्णी यांचे आज सकाळी निधन..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.१८-: सावंतवाडी येथील प्रसिद्ध कपड्याचे व्यापारी आणि बॉम्बे ट्रेडिंगचे मालक बाळकृष्ण कुलकर्णी ( वय ९४ वर्ष) यांचे आज सकाळी निधन झाले. प्रतिष्ठित व्यापारी म्हणून त्यांची सर्वत्र ओळख होती. त्यांच्या निधनाने व्यापारी वर्गातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!