सिंधुदुर्गात आज 22 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह..
जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या 930; जिल्हा शल्य चिकित्सक
🖥️ Kokan Live Breaking News*
✍🏻 प्रतिनिधी : विश्राम वारंग
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.04: जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 3002 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 930 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 22 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
अ.क्र. विषय संख्या व प्रयोगशाळा अहवाल
1 एकूण अहवाल 27295
2 पॉझिटिव्ह आलेले अहवाल 4033
3 निगेटिव्ह आलेले अहवाल 23060
4 प्रक्रियेतील अहवाल 202
5 सद्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण 930
6 मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 101
7 डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 3002
अलगीकरण व जिल्ह्यात प्रवेश केलेल्यांची माहिती
8 गृह व शासकीय संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 3626
9 नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 4608
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IJOGnULTOy78rfR0Mo6Uk2
*🔥आमच्या सुसज्ज ‘स्नेहल निवास’ मधील जागा भाड्याने देणे आहे*🔥
_💫मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत आर.सी.सी. बिल्डिंगमध्ये…_
_💫नांदगाव तिठ्याजवळ 1200 स्केअर फूट व समोर 1000 स्केअर फूट पार्किंग व्यवस्था उपलब्ध.._
_💫हॉटेल, वित्त संस्था, दुकान, ऑफिस, व इतर उपयोगांसाठी भाडे तत्वावर जागा देणे आहे.._
_💫तसेच वन रुम, टू रुम, थ्री रुम किचन ब्लॉक भाड्याने देणे आहेत.._
_💫पाणी 24 तास उपलब्ध.._
*_💥आजच संपर्क साधा! आणि व्हा निश्चिंत!!! 💥_*
*🤷🏻♂️ आमचा पत्ता 🤷🏻♀️*
*_🏬 स्नेहल निवास_*
*_नांदगाव तिठा जवळ, नांदगाव_*
*_तालुका. कणकवली, जिल्हा. सिंधुदुर्ग_*
*_📱मोबाईल : 9987278080_*
*_9969198433_*
*_9730425324_*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

