आंबोली पूर्वीचा वस परिसरात काळ्या बिबट्याचे भर रस्त्यात दर्शन..
सात ते आठ वर्षापूर्वी आढळलेल्या ब्लॅक पॅंथरची आठवण पुन्हा एकदा जागी झाली..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : केशव जाधव
🎴आंबोली,दि.०४: येथील घाटातील पूर्वीचा वस परिसरात काळ्या बिबट्याने भर रस्त्यात दर्शन दिले. हा प्रकार काल सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला. सावंतवाडी शहरातील युवकांनी त्याला पाहिले, परंतु गाडी आपल्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच तो दरीत उडी टाकून पळून गेला.
दरम्यान सात ते आठ वर्षापूर्वी याठिकाणी आढळलेल्या ब्लॅक पॅंथरची आठवण पुन्हा एकदा जागी झाली आहे. याबाबत वन विभागाचे अधिकारी सुभाष पुराणिक यांनी दुजोरा दिला असून आपल्या आंबोली जंगलात मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे काळ्या रंगाचे बिबटे आहेत असा दावा त्यांनी केला.
घनदाट जंगलात राहत असल्यामुळे त्यांचा रंग बदलतो त्यांनी सांगितले. आंबोली घाट विविध प्रकारचे पक्षी प्राणी आढळतात. दहा वर्षांपूर्वी या ठिकाणी
ब्लॅक पॅंथर आपले अस्तित्व दाखवून दिले होते. त्यामुळे या काळ्या बिबट्याच्या दर्शनामुळे पुन्हा एकदा या ठिकाणी असलेली जैवविविधता चर्चेत आली आहे.
याबाबत श्री. पुराणिक म्हणाले, घनदाट जंगलात राहत असल्यामुळे त्या बिबट्याचा रंग कसा बदलतो.
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IJOGnULTOy78rfR0Mo6Uk2
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

