◾परमपूज्य श्री. प्रभाकर नारकर प्रणित औदुंबर सेवा ट्रस्ट नाधवडे सलग्न त्रिमूर्ती मित्र मंडळ मुंबई व दत्त माऊली महिला मंडळ मुंबई यांच्या वतीने संविता आश्रमास देण्यात आल्या जीवनावश्यक वस्तू व अन्न पुरवठा..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि-१६ :- परमपूज्य श्री. प्रभाकर नारकर प्रणित औदुंबर सेवा ट्रस्ट नाधवडे सलग्न त्रिमूर्ती मित्र मंडळ मुंबई व दत्त माऊली महिला मंडळ मुंबई यांच्या वतीने कुडाळ तालुक्यातील पणदूर येथील जीवन आनंद संस्था संचालित संविता आश्रमास जीवनावश्यक वस्तू व अन्न पुरवठा करण्यात आला. यावेळी औदुंबर सेवा ट्रस्ट अध्यक्ष मनोहर नारकर, उपाध्यक्ष प्रल्हाद कुडतरकर, सचिव दीपक पावसकर, श्री प्रवीण कुडतरकर, जि. प. सदस्य सुधीर नकाशे, माजी सरपंच अनिल नारकर, महेश गोखले, संविता आश्रमचे सचिव संदीप परब, उदय कामत उपस्थित होते.
मनोहर नारकर, दीपक पावसकर, दीपक भास्कर कुडतरकर, केशव नारकर, दीपक सुधाकर कुडतरकर, रुपेश कुडतरकर, रवींद्र खांडेकर, अविनाश ढवण, संतोष सावंत, योगेश शेट्ये, प्रविण गुरव, कृष्णा नारकर, प्रफुल्ल घाडी, विजय इस्वलकर, नीरज तानवडे, संतोष टक्के, तसेच दत्त माऊली महिला मंडळाच्या वतीने निशा रुपेश कुडतरकर, दीपा हनुमंत नारकर यांनी हा उपक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम

