◾तायक्वाॅदो अकॅडमी राजापूर यांच्या वतीने घेण्यात आली ऑनलाईन बेल्ट ग्रेडेशन परीक्षा..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : अद्वैत अभ्यंकर
🎴राजापूर,दि-१६ :- रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन व तायक्वांडो अकॅडेमी राजापूर याच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच ऑनलाईन पद्धतीने बेल्ट ग्रेडेशन परीक्षा घेण्यात आली यामध्ये राजापूर तालुक्यातील वाटूळ,ओणी आडीवरे,हातीवले,तसेच राजापूर शहरातील जवळपास 31 विद्यार्थी सहभागी झाले परीक्षेस जिल्हा अध्यक्ष श्री. व्यंकटेश कररा सर याचे मार्गदर्शन लाभले. परीक्षेचे परीक्षक म्हणून श्री. लक्ष्मण के. सर यांनी काम पाहिले
परीक्षे मध्ये राजापूर तालुक्यातील सर्व तायक्वांडो पट्टूनी उत्कृष्ट कामगिरी करत विशेष श्रेणी प्राप्त केली.
परीक्षे मध्ये खालील सर्व खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला यामध्ये
येलो बेल्ट
कु. राधा नितीन चव्हाण
कु. अब्दुल लतीफ बलबले
कु. जीवक प्रदीप वळंजू
कु. अनिकेत सिद्धार्थ शेट्ये
कु. महेश्वरी पुष्कराज टिळेकर
कु. प्रांजली अजित चव्हाण
कु. अर्जुन विनायक गोखले
कु. हितेश सचिन शेलार
ग्रीन (बेल्ट)
कु. स्नेहा विनोद तांबे
कु. सविका प्रदीप वळंजू
कु. संवेद मंदार शेट्ये
ग्रीन – 1 (बेल्ट)
कु. आर्या रवींद्र घाटकर
कु. शुभ्रा रुद्राक्ष भोगटे
कु. शुभ्रा विवेक गुरव
कु. युवराज मंदार पेणकर
कु. नील विकास कोठारकर
ब्लू (बेल्ट)
कु.चैत्रा विरेंद्र देसाई
कु. वैष्णवी विजय पाटील
कु. तनुष समीर शिंदे
ब्लू -1 (बेल्ट)
कु. मिताली मोहन घुमे
कु. संस्कृती सुधीर गवरे
रेड (Belt)
कु. नेहा सुदेश बिर्जे
कु. पृथा शैलेश पेणकर
कु. चिन्मयी गितेश बोरवणकर
कु. रिया मुकेश मयेकर
कु. शौर्या राजेश पवार
कु. प्रज्वल युवराज घोगरे
कु.विघ्नेश राजन वाडेकर
रेड -1 (Belt)
कु. दिशा प्रशांत करांडे
कु. आदित्य अभिजीत तेली
कु.लक्ष्मण विठ्ठल पिंगळे
उत्तीर्ण झालेल्या तायक्वांडो पट्टीचे तालुक्यातील सर्व स्तरावरून कौतुक होत आहे तायक्वांडो अकॅडेमी राजापूर चे अध्यक्ष श्री. अभिजीत जनार्दन तेली अकॅडेमी चे सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच पालकवर्गानी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तालुक्यातील सर्व खेळाडूंना प्रमुख प्रशिक्षक श्री. मुकेश शांताराम नाचरे सह प्रशिक्षक कौस्तुभ बेनकर,
अंश गुंड्ये,अमृता मांडवे सौ. मधुरा नाचरे मार्गदर्शन करत आहेत.

